Header Ads

कोरोना महामारीत कुठे जाता दुकानाच्या दारी तुमच्या खरेदीची आमच्यावर जबाबदारी satara


सातारा
: सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. नागरिकांना घर बसल्या जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी सातारा शहर व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी युवकांनी एक ऑनलाई अँप तयार केले असून, ग्राहकांनी आता त्या अँपवर जाऊन आपल्या वस्तूंची ऑर्डर करावी आम्ही तुम्हाला माफक दरात अवघ्या काही वेळात वस्तू पोहोच करू, तसेच विविध ऑफर्सचा देखील लाभ घेण्याचे आवाहन संचालक स्वप्नील गायकवाड यांनी केले आहे.

ALDRECH GROMART मार्फत सातारा आणि परिसरात सुविधा सुरू करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ग्राहकांसाठी वेबसाईट आणि अँप देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

स्वस्त दरात....तुमच्या दारात...

पहिल्या 100 ग्राहकांना आकर्षक पर्स भेट

 MRP वर हमखास सूट

१ हजाराच्या खरेदीवर १ किलो साखर फ्री, २ हजाराच्या खरेदीवर २ किलो साखर फ्री तसेच ३ हजाराच्या खरेदीवर ३ किलो साखर फ्री (तेल आणि साखर सोडून इतर खरेदीवर ऑफर)

Safola गोल्ड ऑईल 5 लिटर कॅनवर एक लिटर तेल पिशवी फ्री, कमीत कमी १००० रुपयांची ऑर्डर आवश्यक, 24 तासात घरपोहोच सेवा, ऑर्डर करू शकता अगदी सहज आणि सोपं, ऑनलाईन आणि ऑफलाइन सेवा उपलब्ध

Play store link -


Website: www.aldrech.com 

अधिक माहितीसाठी

स्वप्नील गायकवाड

Customer care : 9028295432

No comments