Header Ads

खेड ग्रामपंचायतीत युवा पर्वाचा प्रारंभ : प्रस्थापित व मॅनेज विरोधकांच्या विरोधात युवकांचे पॅनेल satara


सातारा
: सातारा तालुक्यातील भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या खेड ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूनक आगामी काही महिन्यात होणार आहे. ग्रामपंचायतीतील सत्ताधारी व मॅनेज विरोधकांच्या विरोधात खेड ग्रामपंचायत परिसरातील युवकांनी आता एल्गार पुकारला आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत ६ वोर्ड मध्ये १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करण्याची चाचपणी सध्या हे युवक करत आहेत. युवकांनी पक्ष विरहित निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्याने सत्ताधारी व विरोधकांच्या बुडाला चांगलीच आग लागल्याची चर्चा आहे.

No comments