Header Ads

खा.शरद पवार व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे उद्या कराड दौऱ्यावर satara

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब मंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी 11 वा.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण,मंत्री यांचे अध्यक्षतेखाली व खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व उपाय योजना बाबत आढावा बैठक यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल), कराड येथे आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.

No comments