Header Ads

गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 31.56 मि.मी. पाऊस satara

सातारा : जिल्ह्यात शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण सरासरी  31.56 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा 40.60  (641.27) मि. मी., जावली – 69.33 (1074.89) मि.मी.,  पाटण – 46.55 (984.18) मि.मी.,  कराड – 22.62 (451.69) मि.मी.,  कोरेगाव – 22.56 (415.38) मि.मी.,  खटाव – 9.96 (350.02)  मि.मी.  माण – 5.14(296.71) मि.मी.,  फलटण – 2.89 (283.51) मि.मी.,  खंडाळा – 10.20 (350.90)  मि.मी.,  वाई –25.57 मि.मी.,   महाबळेश्वर – 147.10 (3584.28)  याप्रमाणे आज एकूण 402.51 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.

No comments