Header Ads

साताऱ्यात कडकडीत लॉकडाऊन; साताराकरांचा उर्त्स्फूत प्रतिसाद satara

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून जिल्ह्यात १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याला साताराकरांनी उर्त्स्फूत  प्रतिसाद दिला आहे. आज सकाळपासून साताऱ्यातील सर्व उद्योगधंदे आणि बाजारपेठा बंद होत्या. यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. तर ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

No comments