Header Ads

आ. शशिकांत शिंदे यांच्याकडुन पीपीई किट व खा.उदयनराजे भोसले यांच्याकडुन जिल्हा रुग्णालयात पीपीई किट व इन्फ्रारेड थर्मामिटरचे वाटप satara

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना विषाणू विरोधात अविरत लढा देणाऱ्या योद्ध्यांना आमदार शशिकांत शिंदे यांनी आज २५० पीपीई किट वाटप केले. बी.डी. व्हेनचर्स प्रा.ली चेंबुर, मुंबईचे अतुल कसबेकर आणि मनिष मुद्रा यांच्या माध्यमातुन याचे वाटप करण्यात आले. तसेच खा. उदयनराजे भोसले यांनी पीपीई किट व व इन्फ्रारेड थर्मामिटरचे वाटप करण्यात आले.  कोरोना विषाणूचा वैद्यकीय आधिकारी, नर्सेस, लॅब टेक्नीशियन, चतुर्थश्रेणी कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्या कामाचे कौतुक करत अशा आधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेणे आद्य कर्तव्य आहे.

No comments