Header Ads

जिल्ह्यात 24 तासात सरासरी 2.64 मि.मी.पावसाची नोंद satara

सातारा : जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 239.90 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 2.64 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.

सातारा- 3.13 (285.44) मि. मी., जावळी- 5.12 (508.68) मि.मी. पाटण-3.00 (455.45) मि.मी., कराड-00 (226.23) मि.मी., कोरेगाव-0.56 (207) मि.मी., खटाव- 1.23 (212.69) मि.मी., माण- 00 (147.29) मि.मी., फलटण- 00 (181.33) मि.मी., खंडाळा- 00 (149.45 ) मि.मी., वाई – 0.20 (287.37) मि.मी., महाबळेश्वर-30.30 (1475.33) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 4136.26 मि.मी.   तर सरासरी 376.02 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.

No comments