Header Ads

१३२ जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल satara

सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे3, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 66, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 31, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 18 व ग्रामीण रुग्णालय वाई येथे 14 असे एकूण 132 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

No comments