Header Ads

कराड तालुक्यातील ४ बाधित बरे झाल्यामुळे आज डिस्चार्ज satara

सातारा : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या कराड तालुक्यातील विविध गावांमधील 4 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. म्हासोली ता. कराड येथील 32 व 33 वर्षीय पुरुष, नंदगाव येथील 22 वर्षीय युवक, शामगाव येथील 22 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.  आत्तापर्यंत जिल्ह्यात 147  जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

No comments