Header Ads

दिनांक 4.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी satara

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय,  सातारा-1823

कृष्णा हॉस्पीटल, कराड-627

एकूण दाखल -2470

प्रवासी-308, निकट सहवासीत-1430, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-283,आरोग्य सेवक-378, ANC/CZ-71 एकूण= 2470

अनिर्णित नमुने-7

14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-40

 एकूण घेतलेले नमुने-47

कोरोना बाधित अहवाल -80

कोरोना अबाधित अहवाल -1927

अहवाल प्रलंबित -463

डिस्चार्ज दिलेले-1938

मृत्यू-2

सद्यस्थितीत दाखल-530

आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 3.5.2020) -2461

होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -2461

होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -784

होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –1677

संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-274

आज दाखल-0

यापैकी डिस्जार्ज केलेले-187

यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-0

अद्याप दाखल -87

No comments