Header Ads

अफवा पसरवल्यास गुन्हा दाखल होणार crime

सातारा : सातारा शहरातील काही भागात कोरोनाचे रूग्ण सापडले असून काही भागात कर्फ्यू लावला जाणार असल्याची खोटी माहिती सोशला मिडियवयावर पसरवली जात आहे. अशी अफवा पसरवणे कायद्याने गुन्हा असून अफवा पसरवणा-याचा  शोध घेत असल्याची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी दिली आहे.

No comments