Header Ads

मॉर्निग वॉकवाले थेट पोलिसांच्या दारात crime

सातारा : कितीही सांगून पोलीस दमले तरीही नागरिक आपला हेका सोडत नाहीत. रविवारी सकाळी सातारा तालुका पोलिसांनी वाढे फाटा येथे मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. कारवाई केलेल्या ११ पुरुष आणि २ महिलांना थेट तालुका पोलीस ठाणे दाखवले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

No comments