Header Ads

अफझल खान कबर परिसरात कलम १४४ कलम लागू satara

सातारा : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी प्रतापगड  ता. महाबळेश्वर येथे अफझल खान कबरीच्या सभोवतालच्या ३०० मिटर परिसरात दि.३० जुन २०२० रोजीच्या २४.०० वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

No comments