Header Ads

जिल्ह्यातील सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांसाठी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्यास सूट satara

सातारा : जिल्ह्यातील सणांच्या, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्राप्त झालेल्या अधिकारास अधिन राहून जिल्ह्यात खालीलप्रमाणे सन व उत्सवांसाठी शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार ध्वनीची विहित मर्यादा राखून १५ दिवंसासाठी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुट देण्याकामी जिल्हाधिकारी यांनी आदेश जारी केले आहेत. १९ फेब्रुवारी शिवजयंती, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन/कामागर दिन, २७ ऑगस्ट गणेशोत्सवाचा सहावा दिवस, ३० ऑगस्ट गणेशोत्सवाचा नववा दिवस, ३१ ऑगस्ट गणेशेत्सावाचा दहावा दिवस, १ सप्टेंबर गणेशेत्साचा आकरा दिवस, २४ ऑक्टोबर नवरात्र आष्टमी, २५ ऑक्टोबर नवरात्र विजयादशमी, ३० ऑक्टोबर ई-ए-मिलाद, १४ नोव्हेंबर दिवाळी (लक्ष्मीपुजन), २५ डिसेंबर ख्रिसमस, ३१ डिसेंबर तसेच जिल्हादंडाधिकारी यांच्या मान्यतेने महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार  देण्यात येईल.

No comments