Header Ads

तलाठी महापदभरती-२०१९ परीक्षेचा निकाल जाहीर satara

सातारा : तलाठी महापदभरती-२०१९ ची परीक्षा दि. २ जुलै ते २६ जुलै २०१९ या कालावधीत महापरीक्षा पोर्टलमार्फत ऑनलाईन पध्दतीने पार पडलेली आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील उमेदवारनिहाय गुणांचा तपशिल https://www.satara.gov.in  या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

No comments