Header Ads

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाबळेश्वर-पाचगणी दौऱ्यावर satara

सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी दि.१३ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १.४५ वा शासकीय विश्रामगृह वाई येथे आगमन व राखीव.दुपारी २.१५ वा.वाई येथून महाबळेश्वरकडे प्रयाण. दुपारी ३.१५ वा. शासकीय विश्रामगृह  महाबळेश्वर येथे आगमन व मुक्काम. शुक्रवारी दि.१४ फेब्रुवारी २०२० रोजी  सकाळी ७.३० वा महाबळेश्वर येथून पाचगणीकडे प्रयाण. सकाळी ८.०० वा बेल ईअर हॉस्पीटलला सदिच्छा भेट सकाळी ८.१५ वा पाचगणी येथून पुणेकडे प्रयाण.

No comments