Header Ads

साताऱ्यात डॉक्टर महिलेचा विनयभंग crime

सातारा : तू माझ्याशी लग्न कर, मला तू खूप आवडतेस, असे म्हणून एका डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी नितीन बबन साळुंखे (रा. कर्मवीर नगर, सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित महिला डॉक्टर ही औद्योगिक वसाहतीमध्ये दि. ३ रोजी जात असताना संशयिताने तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

No comments