Header Ads

एलसीबीचा पोलिस निलंबित satara

सातारा : सातारा पोलिस दलातील पोलिस कर्मचारी विजय शिर्के यांना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले. शिर्के हे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात (एलसीबी) कर्तव्य बजावत असून या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री याबाबतचे आदेश काढण्यात आले असून प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

No comments