Header Ads

व्यवसायिक कोर्ससाठी अर्ज भरण्याचे आवाहन satara

सातारा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्‌णाभाऊ साठे विकास महामंडळ मुंबई मार्फत राबविल्या जाणाऱ्या सन २०१९-२० या वर्षात मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील इच्छूकांना महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध व्यवसायिक कोर्स प्रशिक्षण देण्यात येणार असून इच्छूकांनी आपले अर्ज प्रशिक्षण व्यवसायाच्या (व्यवसायिक कोर्स) तपशिलासह जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, २२ अ जुनी एम.आय.डी.सी रोड, बॉम्बे रेस्टॉरेंट उड्डाणपूल, सातारा-४१५००३ (फोन नं ०२१६२-२९८११४) येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. गिऱ्हे सातारा यांनी केले आहे.

No comments