Header Ads

अखेर शेखर गोरेंच्या हाती उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन satara

सातारा : माण विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे माजी नेते शेखर गोरे यांनी अखेर शिवबंधन बांधले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हातात शिवबंधन बांधून व खांद्यावर भगवा ध्वज देऊन उद्धव ठाकरे यांनी शेखर गोरे यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी ना.नितीन बानुगडे-पाटील, दगडूदादा सपकाळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments