Header Ads

खेड गटातील महिला आ.शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी : सौ.विजयाताई कांबळे satara

सातारा : कोरेगाव विधानसभा मतदार संघाती येणाऱ्या खेड ग्रामपंचायत परिसरातील महिलांची बैठक नुकतीच विजयाताई कांबळे यांच्या निवासस्थानी पार पडली. खेड गटातील व खेड ग्रामपंचायत परिसरातील महिला आ.शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी ठाम उभ्या असल्याचे मत सौ.विजयाताई कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी सौ.वैशालीताई शिंदे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच इंदिरा बोराटे, समिंद्रा जाधव, सिताबाई गायकवाड, मनिषा कदम, छाया कदम, सरस्वती बोकीफोडे, सुशिला कांबळे, स्मिता देशमुख, शोभाताई कणसे यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.

No comments