Header Ads

'पानी' फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बार्शीतील सुर्डी गाव राज्यात प्रथम ; माण तालुक्यातील शिंदी खुर्द गावाला द्वितीय क्रमांक satara

सातारा : ‘पानी’ फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. तर सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील शिंदी खुर्द या गावाने द्वितीय क्रमांक पटकवला. आमिर खान आणि किरण राव यांच्या हस्ते सरपंचांसह ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्वीकारला.

प्रथम क्रमांक
सुर्डी गाव (ता. बार्शी जि. सोलापूर)

द्वितीय क्रमांक 
पिंपरी जलसेन (ता. पारनेर जि. अहमदनगर)
शिंदी खुर्द (ता. माण जि. सातारा)

तृतीय क्रमांक
आनोरे (ता. अमळनेर जि. जळगाव)
देवऱ्याची वाडी (ता. जि. बीड)
बोरव्हा बुद्रुक (ता. मंगरुळपीर जि. वाशिम)

No comments