Header Ads

पालकमंत्री विजय शिवतारे सातारा दौऱ्यावर satara

सातारा : राज्याचे जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे हे सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. बुधवार दिनांक 7 ऑगष्ट 2019 रोजी सायंकाळी 6 वा.सोयीनुसार साताराकडे मोटारीने प्रयाण. रात्रौ. 10 वा. सातारा आगमन व मुक्काम स्थळ शासकीय विश्रामगृह सातारा. गुरुवार दि.8 ऑगस्ट 2019 रोजी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह सातारा येथे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक व जिल्हा अधीक्षक कृषी सातारा यांचेसोबत आपत्ती व्यवस्थापनाबाबत संक्षिप्त चर्चा व आढावा.   सोयीनुसार सातारा येथून मोटारीने कराड, जि. सातारकडे प्रयाण.  कराड शहर व परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी व उपाययोजनांचा आढावा व मदत केंद्रांना भेटी.

No comments