Header Ads

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन na

नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं आहे. छातीत वेदना होत असल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.

No comments