Header Ads

ढोकेश्­वर मल्टीस्टेट सोसायटीच्या प्रतापगंज पेठे शाखेतील फसवणूकप्रकरणी एकास कोठडी crime

सातारा : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील ढोकेश्­वर मल्टीस्टेट अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या प्रतापगंज पेठे शाखेतील फसवणूकप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी प्रताप जयसिंगराव घोरपडे (वय ५८, रा. कात्रज, पुणे) यास अटक केली आहे. त्याला उद्यापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या अनुषंगाने आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन शाहूपुरी पोलिसांनी केले आहे.

No comments