Header Ads

सहपालकमंत्री सदाभाऊ खोत सातारा दौऱ्यावर satara

सातारा : सहपालकमंत्री सदाभाऊ खोत हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सोमवार दि.10 जून 2019 रोजी सकाळी 9.30 वा. इस्लामपूर ता. वाळवा जि.सांगली येथून मोटारीने सातारा कडे प्रयाण. सकाळी 10.45 वा. शासकीय विश्रामगृह सातारा येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. डोंगरी विभाग विकास कार्यक्रम - जिल्हास्तरीय समितीची बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी यांचे कॉन्फरन्स हॉल,विस्तारीत इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा) दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा येथून मोटारीने इस्लामपूर ता. वाळवा जि.सांगली कडे प्रयाण.

No comments