Header Ads

उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार ; ना.चंद्रकांत दादांचे आ.जयकुमार गोरेंना निमंत्रण satara

सातारा : रविवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा होती. त्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. दरम्यान, माण-खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांची नुकतीच प्रतोदपदी निवड झाल्याने त्याना महसूलमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी शपथविधी सोहळ्यास उपस्थितीत राहण्याचे निमंत्रण दिले असल्याचे आ.जयकुमार गोरे यांनी सांगितले.

No comments