Header Ads

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ३ तक्रार अर्ज satara

सातारा : जिल्हास्तरीय लोकशाही दिन अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये ३ तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित केलेल्या लोकशाही दिनास निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या अर्जामध्ये जिल्हा परिषद २ व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था १ अशा एकूण 3 अर्जांचा समावेश आहे.

No comments