Header Ads

देवार्‍यासमोर लावलेला दिवा अंगावर पडून भाजलेल्या ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू satara

सातारा : मालोशी ता.पाटण येथील रहिवासी बबन जगन्नाथ कांबळे वय-६५ यांनी शुक्रवारी दुपारी ३ वा. दारू पिवून घरी आले व घरातील देवार्‍यासमोर झोपले. त्यावेळी देवार्‍यासमोर लावलेला दिवा त्यांच्या अंगावर पडून त्याच्या अंगावरील कपडे जळाली यामध्ये ते ६० टक्के भाजून जखमी झाले. त्यांना तातडीने येथील जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार चालु असताना सोमवार दि. ३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

No comments