Header Ads

मारहाणप्रकरणी बोगदा परिसरातील चौघांवर गुन्हा crime

सातारा : किरकोळ कारणावरुन दगड व हाताने मारहाण करुन एकास जखमी केल्याप्रकरणी बोगदा परिसरातील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सिध्दार्थ पवार, किशोर पवार, शुभम शिंदे, तुषार धोत्रे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विकास विलास कारंडे (वय २१, रा. राधिका रोड, सातारा) या युवकाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवार, दि. २२ रोजी मंगळवार पेठेत झाली असल्याचेही विकास याने तक्रारीत म्हटले आहे.

No comments