Header Ads

उस जाळल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा crime

सातारा : सातारा शहरालगत असणाऱ्या करंजे येथे उस जाळून तो चोरी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी गजेंद्रसिंह बबनसिंह परदेशी (रा.बसाप्पा पेठ) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गजेंद्रसिंह यांच्या तक्रारीनंतर विठ्ठलसिंग बबनसिंग परदेशी, नरेंद्रसिंग परदेशी, सीमा परदेशी, राजू कांबळे, पांडूरंग बनसोडे, विठ्ठल पवार, आप्पा अजबे (सर्व रा. सातारा परिसर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

No comments