Header Ads

पालकमंत्री शिवतारे यांनी केले देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन satara

सातारा : हनुमंतवाडी ता.फलटण येथील राहूल देशमुख यांचा विजेचा शॉक लागून ३० एप्रिल रेजी दु:खत निधन झाले. निधनाची बातमी समजात पालकमंत्री विजय शिवतारे यांनी काल १ मे रोजी राहूल देखमुख यांच्या घरी जावून त्यांच्या  कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी चंद्रकांत जाधव, संतोष सोळसकर, प्रदीप झणझणे, स्वप्नील मुळीक, विकास नाळे, माऊली पिसाळ, सचिन बिडवे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments