Header Ads

जुन्या भांडणातून सख्ख्या भावांना धारदार शस्त्राने मारहाण crime

सातारा : येथील ऐक्य प्रेस झोपडपट्टीतील संतोष भानुदास दांडे वय-३० व किरण भानुदास दांडे वय-४५ या दोघा भावांना जुना मोटार स्टँड परिसरात जुन्या भांडणाच्या कारणातून तिघांनी मारहाण केली. मारहाणीत धारदार शस्त्राने डोक्यात वार केल्याने दोन्ही भाऊ जखमी असून त्यांना उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे रुग्णालयीन पोलीस सुत्रांनी सांगितले.

No comments