Header Ads

जावयाकडून सासऱ्याचा निर्घुण खून ; साताऱ्यातील करंजे परिसरातील घटना crime

सातारा : घरगुती वादातून जावयाकडून सासऱ्याचा निर्घुण केल्याची घटना आज सातारा शहरा जवळील बौद्धवस्ती करंजे येथे घडली आहे. जावई मनोज दोडमनी यांनी सासरे विलास बनसोडे यांची लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने जबर मारहाण करून हत्या केली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून घटनेचा अधिक तपास करीत आहे.

No comments