Header Ads

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे फॉर्म वितरण मोफतच : जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी satara

सातारा : आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे की, काही ठिकाणी माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी अंगणवाडी बाहेर काही व्यक्तींकडून फॉर्म वाटप करुन लोकांकडून पैसे गोळा करुन लोकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे कळले आहे. माझी कन्या भाग्यश्री  या योजनेची कार्यवाही अंगणवाडीच्या माध्यमातून महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडून मोफत करण्यात येते. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (बाल कल्याण) जिल्हा परिषद, सातारा यांनी कळविले आहे.

No comments