Header Ads

निवडणुकतील उमेदवारांच्या खर्चाविषयी तक्रार असल्यास खर्च विषयक निवडणूक निरीक्षक अल्पेश परमार यांच्याशी संपर्क साधा satara

सातारा : 45- सातारा लोकसभा मतदार संघातील विविध राजकीय पक्षांना, उमेदवारांना, तसेच नागरिकांना  लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खर्चाविषयी तक्रारी असल्यास तर खर्च निरीक्षक अल्पेश परमार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णयक अधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे. श्री. परमार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9403617937 असा असून लोकसभा निवडणुकीच्या खर्चाविषयी काही समस्या असतील तर त्याची विचारणा करण्यासाठी वरील भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.

No comments