Header Ads

उदयनराजे मताधिक्क्याने निवडून येतील ; आ.शिवेंद्रराजे भोसलेंना विश्वास satara

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. सातारा जिल्ह्यातही मतदान करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत होते.यावेळी श्री.छ.आ. शिवेंद्रराजे भोसले, पत्नी वेदांतिकाराजे भोसले व कन्या वृणालीराजे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

No comments