Header Ads

सातारा लोकसभा मतदार संघातून आवाडे-बिचुकलेंचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल satara

सातारा : ४५-सातारा लोकसभा निवडणूक-२०१९ साठी आज दि.३ एप्रिल २०१९ रोजी सातारा मतदार संघातून अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले  यांनी  अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी आजअखेर ९ उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली.

No comments