Header Ads

राज्यात १४ जागांसाठी ५५.०५ टक्के मतदान ; दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद maha

सातारा : राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी १४ जागांवर ५५.०५ टक्के मतदान झालं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात आज शांततेत मतदान पार पडलं.

सातारा : नरेंद्र पाटील (शिवसेना) विरुद्ध उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) 

अहमदनगर : सुजय विखे (भाजप) विरुद्ध संग्राम जगताप (राष्ट्रवादी) 

जालना : रावसाहेब दानवे (भाजप) विरुद्ध विलास औताडे (काँग्रेस) 

औरंगाबाद : चंद्रकांत खैरे (शिवसेना) विरुद्ध सुभाष झांबड (काँग्रेस) 

रायगड : अनंत गीते (शिवसेना) विरुद्ध सुनिल तटकरे (राष्ट्रवादी) 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : विनायक राऊत (शिवसेना) विरुद्ध नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस) विरुद्ध निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) 

पुणे : गिरीश बापट (भाजप) विरुद्ध मोहन जोशी (काँग्रेस) 

बारामती : कांचन कुल (भाजप) विरुद्ध सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) 

माढा : रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप) विरुद्ध संजय शिंदे (राष्ट्रवादी) 

सांगली : संजय पाटील (भाजप) विरुद्ध विशाल पाटील (स्वाभिमानी शेतकरी संघटना - महाआघाडी) 

कोल्हापूर : संजय मंडलिक (शिवसेना) विरुद्ध धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) 

हातकणंगले : धैर्यशील माने (शिवसेना) विरुद्ध राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना - महाआघाडी) 

जळगाव : उन्मेष पाटील (भाजप) विरुद्ध गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) 

रावेर : रक्षा खडसे (भाजप) विरुद्ध उल्हास पाटील (काँग्रेस)

No comments